Swaminarayan Piles Clinic
Dr. Snehal Fegade & Dr. Sachin Kharche
![](http://swaminarayanhospital.in/wp-content/uploads/2020/05/Surgery-min.png)
![](http://swaminarayanhospital.in/wp-content/uploads/2020/05/Surgery-min.png)
उपलब्ध सेवा
- जनरल सर्जरी
- अपेंडिक्स
- हर्निया
- गर्भपिशवी
- पित्ताशय
- हायड्रोसिल
- मुळव्याध
![](http://swaminarayanhospital.in/wp-content/uploads/2020/07/Untitled-1-1.png)
![](http://swaminarayanhospital.in/wp-content/uploads/2020/07/Untitled-1-1.png)
उपलब्ध सेवा
- पोटाचे विकार
- व्हेरिकोज व्हेन्स
- स्तनाचे विकार
- लैंगिक समस्या
- हायड्रोसील
- शरीरातरील गाठी
- सुनता
- नखांचे आजर
![](http://swaminarayanhospital.in/wp-content/uploads/2020/05/Opreation-min.png)
![](http://swaminarayanhospital.in/wp-content/uploads/2020/05/Opreation-min.png)
उपलब्ध सेवा
- दुर्बिणीव्दारे शस्त्रक्रिया
- लेझरव्दारे वेदनारहीत उपचार
- संपुर्ण ट्राॅॅॅमा मॅनेजमेंत
- हॅन्ड सर्जरी
- कृत्रिम सांधा अध्यारोपण
- जन्मजात व्यंग निदान, उपचार व शस्त्रक्रिया
![](http://swaminarayanhospital.in/wp-content/uploads/2020/05/Spinal-Coard-min.png)
![](http://swaminarayanhospital.in/wp-content/uploads/2020/05/Spinal-Coard-min.png)
उपलब्ध सेवा
- मणक्याचे आजार निदान व अध्याद शस्त्रक्रिया
- पायाचा पंजा व घोटा यांचे आजार निदान व शस्त्रक्रिया
- फ्रॅक्चर, ऑक्सीडेंट उपचार अध्यावद शस्त्रक्रिया
![](http://swaminarayanhospital.in/wp-content/uploads/2020/05/Hospital-min.png)
![](http://swaminarayanhospital.in/wp-content/uploads/2020/05/Hospital-min.png)
हॉस्पिटलची वैशिष्टये
- सुसज्ज, वातानुकुलीत ऑपरेशन थिएटर
- अत्याधुनिक उपकरणे
- २४ तास अत्यावश्यक सेवा
- २४ तास औषधी
- हवेशीर व प्रकाशयुक्त स्वच्छ रूम्स.
- A/C स्पेशल, सेमीस्पेशल रूम्स
-
ICU Available
डॉ.स्नेहल फेगडे
जनरल आणि लॅपरोस्कोपिक सर्जन
M.B.B.S. M.S. (general surgery)
Dip. L. S., D.M.A.S., F.M.A.S.
P.G.D.M.L.S., P.G.D.H.H.M
स्वामीनारायण हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. सेन्हाल फेगडे हे गेल्या १२ वर्षांपासून जनरल सर्जन, जीआय सर्जन, जीआय एंडोस्कोपिस्ट आणि लॅपरोस्कोपिक सर्जन आहेत. हे मूळव्याध आणि संबंधित आजारांवर यशस्वीरित्या उपचार केले आणि हजारो रूग्णांना वेदना मुक्त आणि आनंदी केले. जनसेवा उद्देशाने त्यांनी क्लिनिक सुरू केले.
स्वामीनारायण हॉस्पिटल, जिथे अनेक वर्षांचा अनुभव निदान आणि उपचारांची अचूकता सुधारण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये समाकलित केला जाईल.
![](http://swaminarayanhospital.in/wp-content/uploads/2020/03/20200221_141459-989x1024.jpg)
![](http://swaminarayanhospital.in/wp-content/uploads/2020/03/20200221_141459-989x1024.jpg)
रुग्णांचे अनुभव
आमचे रुग्ण काय म्हणतात?
I live in USA and went through a procedure in USA, however complications devloped post surgery. After surgery everyday was worse and didnt get any better even after repeated assurances from my doctor in USA. I was suffering months. After hearing many good things from people in India about Dr. Snehal Fegade I decided to visit India. Dr Fegade examined me and his compassion and expertise put my mind at ease. Little did I know that I am gonna have my life back to normal after the surgery by Dr Fegade. All my problems were gone! It was like a miracle for me & my family. Dr Fegade not only has latest equipment but also the skills to use proper technique for a particular illness. The bedside manner of Dr Fegade and his staff was outstanding. I was discharged from hospital in 3 days and within couple of weeks I recovered fully and was back to normal. I’m really grateful to him and would highly recommend Dr Snehal Fegade. He’s an expert whom you can trust.
![](http://swaminarayanhospital.in/wp-content/uploads/2020/08/1.png)
![](http://swaminarayanhospital.in/wp-content/uploads/2020/08/1.png)
Abhijeet Fegade
डॉ.स्नेहलजी फेगडे यांना आम्ही जिजाजी म्हणुन संबोधन करितात, त्यांचा मनमिळावु स्वभाव व तत्पर निर्णय घेण्याची क्षमता असे आमचे जिजाजी, सामाजिक क्षेत्रात पण डॉक्टर साहेबांचे योगदान असुन आम्ही फ्री चेक अप कॅम्प घेत असतो त्यात डाक्टर साहेबांचा मोलाचा वाटा असतो. माझे हर्नियाचे ऑपरेशन सरांनीच केले खर तर इतक्या आनंदी वातावरणात/ हसत मुखत ऑपरेशन करणे हे प्रत्येकाला जमत अस नाही… ते सरांना खुप छान जमत प्रत्येक पेशंटला विचारपुस करून त्यांची योग्य प्रकारे काळजी घेणे हे त्यांच्या रक्तातच आहे.
मी सरांना सॅल्युड करतो.
धन्यवाद
![](http://swaminarayanhospital.in/wp-content/uploads/2020/08/3.png)
![](http://swaminarayanhospital.in/wp-content/uploads/2020/08/3.png)
रूपेश चौधरी
जळगाव शहरात । स्वातंत्र्य चौकात । आहे एक हॉस्पिटल । नांव त्याचे स्वामी नारायण ।। डॉक्टर आहेत स्नेहल फेगडे । सगळ्यांची दु:ख फेडे ।। बोलणे गोड अन लाघवी । सगळ्यांची मने जिंकी ।। रोग्याची सेवा हेच आपुले ब्रीद । म्हणून त्यांना मिळते ईश्वरी साथ ।। रागावण्याचा नाही लावलेझा । म्हणून त्यांना मिळते यश ।। पैशांचा नाही कधी हव्यास । म्हणून जीवन आहे सुखमय ।। सेवक वर्ग आहे तत्पर । म्हणूनी धावूनी येती सत्वर ।। समीर आहे ज्युनियर डॉक्टर । रोग्यांना सेवा मिळे भरभर ।। सेवक वर्ग आहे प्रेमळ । राहतात सर्व गुण्यागोविंदान ।।
मानिले आपण्यास मुलासमान । आईचा देऊनी मान ।।
हे देवा आमुच्या ह्या डॉक्टरांना । पुढील जन्म चांगला मिळू दे ।। हिच सदिच्छा…
![](http://swaminarayanhospital.in/wp-content/uploads/2020/08/4.png)
![](http://swaminarayanhospital.in/wp-content/uploads/2020/08/4.png)
सौ. सुभद्रा नारखेडे
संपर्क
- श्री स्वामीनारायण सर्जीकल हॉस्पिटल, पत्रकार कॉलोनी समोर, स्वातंत्र चौक - जळगाव
- 0257 2234880/ 7798807102
- snehalkshama@yahoo.co.in
- info@swaminarayanhospital.com